dd

कुकूट पालन , शेळीपालन गट वाटप योजना 2021 - 2022

 

कुकूट पालन , शेळीपालन , गट वाटप  योजना 2021.

जे गरीब ,वंचीत  शेतकरी आहेत किंवा बेरोजगार आहेत , त्यांच्या साठी  2शेळी 1 बोकड वाटप, दुधाळ जनावरे वाटप, कोंबड्याचे वाटप अशा योजना महाराष्ट्र सरकार तर्फे राबवल्या जातात. कुकूट पालन , शेळीपालन , गट वाटप  योजना 2021.

यानुसार वेगवेगळ्या योजना राबविण्यात येतात 10 शेळ्या 1 बोकड हि एक योजना आहे . त्यासाठी सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता 50 % अनुदानावर या शेळ्या मिळतात. 

जे सुशिक्षित बेरोजगार तरुण आहेत त्यांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी हि योजना राबविण्यात येते.

कुक्कुटपालन 

             भूमिहीन व्यक्तींना या योजनेचा फायदा होणार आहे, जर या योजनेचा लाभ पाहिला तर सामान्य व्यक्तींना 75 % अनुदान मिळते . आणि sc/st साठी सुद्धा 75 % अनुदान मिळते .

फॉर्म येथे डाउनलोड करा. येथे वेगवेगळ्या योजनेचे फॉर्म मिळतील

तसेंच जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत अनुसुचित जाती उपाय योजनेअंतर्गत अनुसुचित लाभार्थी यांच्यामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत. 

यामध्ये दुधाचे जे जनावरे आहेत हे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत अनुसुचित जातीच्या लाभार्थी यांना या योजनेच्या अंतर्गत 75 % अनुदाना प्रमाणे दोन दुधाळ जनावरे यांचे वाटप होते . यामुळे बेरोजगार यांना खूप दिलासा मिळणार आहे. खरच या योजने मुळे भरपूर कुटुंबाना याचा फायदा होतो .

जे लोक यासाठी अर्ज करतात त्यांची निवड हि जिल्हा स्तरावर एक निवड समिती नेमलेली असते अशांमार्फत होते. 

ज्या उमेदवाराना अर्ज करायचा आहे येथे क्लीक करा तुम्हाला अर्ज मिळून जाईल.

कुकूट पालन , शेळीपालन , गट वाटप  योजना 2021.

या योजनेचा लाभ घेण्याकरिता निवड समिती पुढील निकषांनुसार निवड करत असते. "kukut palan yojana 2021"

दारिद्र्य रेषे खालील लाभार्थी असतील किंवा अत्यल्प भुधारक शेतकरी 1 ते 2 हेक्टर पर्यंत असेल तरी चालते 

'कुक्कुट पालन योजना महाराष्ट्र 2021'

आणि सुशिक्षीत बेरोजगार म्हणजेच ज्या उमेदवाराने ( एम्प्लोयमेंन्ट मध्ये नोंद केली आहे ) असे असतील त्यांनाही फायदा होईल

 तसेच ज्या महिला बचत गटामधील आहेत अशांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळतो.

जुलै 2021 चा GR येथे डाउनलोड करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या