या अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईपोटी nuksan bharpai जिरायत साठी हा १० हजार रुपये प्रति हेक्टरी बागायत साठी पंधरा हजार रुपये प्रति हेक्टर तर फळबाग साठी 25 हजार रुपये प्रति हेक्टर असे अनुदान राज्य शासनातर्फे जाहीर करण्यात आलेले आहे
यासाठी जुलै महिना मध्ये झालेल्या शेती पिकाच्या नुकसानी या चार तालुक्यांच्या नुकसानभरपाई याद्या जाहीर बघा पीडीएफ यादी डाऊनलोड करून nuksan bharpai करिता 365 कोटी 67 लाख तर ऑगस्ट सप्टेंबर मध्ये झालेल्या नुकसानी करिता चार हजार 864 कोटी असे एकूण 5 हजार 221 कोटी रुपये इतका निधी आपदग्रस्तांना nuksan bharpai मदत म्हणून उपलब्ध करून देण्यात आलेले आहे nuksan bharpai.
जुलै 2021 मध्ये अतिवृष्टीमुळे nuksan bharpai झालेल्या शेती पिकाच्या नुकसानी nuksan bharpai करिता दिनांक सहा ऑक्टोंबर 2021 रोजीच्या शासन निर्णयाने 365 कोटी 67 लाख रुपये ऑगस्ट ते सप्टेंबर 2021 पर्यंत उद्भवलेल्या परिस्थितीमुळे बाधित शेतकऱ्यांना दिनांक 26 ऑक्टोंबर 2021 रोजीच्या शासन निर्णयाने 14 जिल्ह्यांकरिता रु. 2 हजार 860 कोटी 84 लाख 7 हजार रुपये.
यादी डाऊनलोड
👇👇👇👇
येथे क्लिक करा
0 टिप्पण्या