dd

ESIC Recruitment 2022 | ESIC विमा महामंडळात भरती अर्जांना सुरुवात



ESIC Recruitment 2022 : कर्मचारी राज्य विमा महामंडळाने अधिकृत अधिसूचना जारी केली आहे आणि 594 UDC, स्टेनो आणि MTS पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत.

 इच्छुक आणि पात्र उमेदवार ESIC Bharti 2022 साठी 15 फेब्रुवारी 2022 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात.

एकूण : ५९४ पदे

०१) UDC : ३१८ पदे 

पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा समकक्ष

वयोमर्यादा: 18 ते 27 वर्षे दरम्यान.

वेतनमान: रु. 25,500 ते 81,100/-

ESIC Recruitment 2022

०२) लघुलेखक : १८ पदे


पात्रता : 12वी पास किंवा समकक्ष आणि टायपिंग कौशल्य

वयोमर्यादा: 18 ते 27 वर्षे दरम्यान.

वेतनमान: रु. 25,500 ते 81,100/-

०३) MTS : २५८ पदे


पात्रता : मॅट्रिक किंवा समकक्ष

वयोमर्यादा: 18 ते 25 वर्षे दरम्यान.

वेतनमान: रु. 18,000 ते 56,900/-

नोकरी ठिकाण: मुंबई

ESIC Recruitment 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख: १५ फेब्रुवारी २०२२

ऑनलाइन अर्ज करा-ऑनलाइन अर्ज करा 

जाहिरात (Notification): येथे पाहा

अधिकृत संकेतस्थळ-येथे क्लिक करा




                                         

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

व्हॉट्सॲप ग्रुप लिंक